व्हिडिओ पाहण्यासाठी

रशिया

 

2022-06-28

रशिया

छळ झाला तरी घाबरण्याची गरज नाही

२०१९ च्या वार्षिक सभेमध्ये नियमन मंडळाचे सदस्य, बंधू मार्क सँन्डरसन यांनी एक भाषण दिलं. त्या भाषणाचा विषय होता, “आपल्याला कोणाला घाबरण्याची गरज आहे?” या भाषणात हा व्हिडिओ दाखवण्यात आला होता. यात रशियामध्ये ज्यांचा छळ करण्यात आला अशा आपल्या काही भाऊबहिणींचे अनुभव आहेत.

2024-10-31

रशिया

ब्रदर दिमित्री मिखायलो यांची मुलाखत

२९ मे, २०१८ मध्ये ब्रदर मिखायलो यांना अटक करण्यात आली. त्यांना बरेच महिने तुरुंगात काढावे लागले. यहोवामुळे आणि त्यांच्या विश्‍वासू पत्नीमुळे त्यांना या काळात धीर धरायला कशी मदत झाली याबद्दल ते या मुलाखतीत सांगतात. तसंच तुरुंगातल्या इतर कैद्यांना बायबल सत्याबद्दल सांगितल्यामुळे त्यांना मन शांत ठेवायला आणि आनंदी राहायला कशी मदत झाली याबदद्‌लही ते सांगतात.