व्हिडिओ पाहण्यासाठी

देवावर विश्‍वास

विश्‍वासात खूप ताकद असते. विश्‍वासामुळे आपण आज खंबीर राहू शकतो आणि आपल्याला भविष्यासाठीही आशा मिळते. तुमचा देवावर विश्‍वास नसेल, किंवा त्याच्यावरचा विश्‍वास उडाला असेल किंवा मग तुम्हाला तुमचा विश्‍वास वाढवायचा असेल तर बायबल तुम्हाला मदत करू शकतं.

देवावरचा विश्‍वास वाढवा

त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा​—बायबलमधल्या लोकांची कहाणी