व्हिडिओ पाहण्यासाठी

मित्र-मैत्रिणी

चांगले मित्र बनवणं अवघड जाऊ शकतं आणि त्यांच्याशी मैत्री टिकवून ठेवणं त्याहून अवघड वाटू शकतं. तुम्ही चांगले मित्र बनवून त्यांच्याशी मैत्री कशी टिकवून ठेवू शकता?

मैत्री करणं आणि ती टिकवून ठेवणं

खरा मित्र

खोटे मित्र अनेक मिळतात पण खरा मित्र तुम्ही कसा शोधू शकता?

कसे मिळवाल खरे मित्र?

कायम टिकणारी मैत्री विकसित करण्यासाठी चार गोष्टी तुम्हाला मदत करू शकतात.

मलाच का नाहीत कुणी मित्रमैत्रिणी?

आपण एकटे आहोत किंवा आपल्याला कुणी मित्र नाहीत असं तुमच्यासारखंच अनेक तरुणांना वाटतं. तुमच्या वयाचे इतर तरुण या समस्येला कसं तोंड देतात हे जाणून घ्या.

एकटेपणा जाणवतो तेव्हा. . .

दिवसाला १५ सिगारेट ओढणं जसं तुमच्या शरीराला घातक आहे तसंच बऱ्याच काळापासून जाणवत असलेला एकटेपणा तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. एकटेपणा टाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता?

आव्हानं

मी सोबत्यांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?

याबद्दल बायबलची तत्त्वं तुम्हाला कशी मदत करू शकतात ते पाहा.

सोबत्यांच्या दबावाचा यशस्वी रीत्या सामना करा!

चार गोष्टी तुम्हाला योग्य ते करण्याची शक्‍ती मिळवण्यासाठी मदत करू शकतात.

चुका होतात तेव्हा काय करावं?

यात सुधार करणं तुम्हाला वाटतं तितकं अवघड नाही आहे.

मी इतरांबद्दल वाईट बोलणं कसं टाळू शकतो?

चर्चेत जेव्हा वाईट बोलणं सुरू होतं लगेच पाऊल उचला!