व्हिडिओ पाहण्यासाठी

देवाला आवडणारे गुण वाढवा

चांगली व्यक्ती बनण्यासाठी

कृतज्ञतेबद्दल बायबल काय म्हणतं?

कृतज्ञता दाखवल्याने आपल्याला अनेक फायदे होतात हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो आणि आपण हा गुण कसा विकसित करू शकतो?

मनाची सौम्यता—समजूतदारपणा दाखवण्याचा एक मार्ग

जेव्हा आपल्यासोबत अन्याय केला जातो तेव्हा स्वतःवर ताबा ठेवणं आपल्याला कठीण जातं, पण तरी अशा परिस्थितीतही बायबल ख्रिश्चनांना मनाची सौम्यता दाखवण्याचं प्रोत्साहन देतं. हा गुण विकसित करण्यास तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते?

आज योग्य आणि अयोग्य यामध्ये काही फरक राहिला आहे का?

बायबलमध्ये दिलेले देवाचे नैतिक स्तर इतके महत्त्वाचे का आहेत, याची दोन कारणं दिली आहेत.

नाती जपण्यासाठी

भेदभाव​—सगळ्यांवर प्रेम करा

सगळ्यांवर प्रेम केल्याने भेदभाव नाहीसा होतो. याचे काही खास मार्ग कोणते ते जाणून घ्या.

घरातील शांती तुम्ही कशी टिकवून ठेवू शकता?

जिथं शांती नाही तिथं शांती आणण्यासाठी बायबलमधील मोलाचा सल्ला लागू केल्यानं मदत होईल का? ज्यांनी तो सल्ला लागू केला ते काय म्हणतात ते वाचा.

मोठ्या मनानं माफ करा

इतरांना क्षमा करतो तेव्हा आपण, त्यांचं चुकीचं वागणं खपवून घेत असतो का? किंवा, त्याच्या वागण्यामुळं आपल्याला झालेल्या दुःखाची तीव्रता कमी होत असते का?