व्हिडिओ पाहण्यासाठी

कार्यालय आणि टूर्स यांबद्दलची माहिती

आमच्या कार्यालयांचे व छापखाण्यांचे टूर घेण्यास आम्ही तुम्हा सर्वांना आमंत्रित करतो. ठिकाण आणि टूर घेण्याची वेळ माहीत करून घ्या.

बेथेल टूर्स पुन्हा सुरू: अनेक देशांमध्ये १ जून पासून बेथेल टूर्स पुन्हा सुरू करण्यात येतील. आणखी माहितीसाठी ज्या शाखा कार्यालयाला तुम्हाला भेट द्यायची आहे त्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधा. तुम्हाची कोव्हिडची चाचणी पॉझिटिव असेल, तुम्हाला सर्दी-ताप यांसारखी लक्षणं असतील, किंवा तुम्ही कोव्हिड झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आला असाल, तर कृपया बेथेलला भेट देण्याचं टाळा..

सुरिनाम

Garnizoenspad 239

DISTRICT WANICA

सुरिनाम

+597 328054

+597 328049

+597 328021

+597 328019

टूर्स (फिरून दाखवण्याची व्यवस्था)

सोमवार ते शुक्रवार

सकाळी ८-११ आणि दुपारी १-४

कालावधी ४५

वैशिष्ट्ये

हे कार्यालय सुरिनाममधील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर देखरेख करते. तसेच येथे सुरिनामी संकेत भाषेसहित पाच भाषांमध्ये बायबल आधारित प्रकाशनांचे भाषांतर केले जाते. शिवाय येथे अनेक भाषांमध्ये ऑडियो रेकॉर्डिंग्जदेखील तयार केले जातात.

टूरचे माहितीपत्रक डाऊनलोड करा.