टेहळणी बुरूज क्र. १ २०१९ | आपण देवाला जाणून घेऊ शकतो का?

देवासोबत एक घनिष्ठ नातं जोडायला मदत करणारी सहा प्रश्‍नांची उत्तरं पाहा.

आपण देवाला जाणून घेऊ शकतो का?

देवासोबत एक नातं विकसित करण्याची पहिली पायरी म्हणजे त्याला जाणून घेणं. तुम्ही ते कसं कराल?

देवाचं नाव काय आहे?

तुम्हाला माहीत होतं का, की देवाला एक असं नाव आहे ज्यावरून त्याची वैयक्‍तिक ओळख होते?

देव कसा आहे?

देवाचे मुख्य गुण कोणते आहेत?

देवाने आपल्यासाठी काय केलं आहे?

मानवजातीला एक उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी देवाने जे केलं आहे ते जाणून तुम्ही कदाचित आश्‍चर्यचकित व्हाल.

देव भविष्यात काय करेल?

देवाच्या नीतिमान राज्यात कशी परिस्थिती असेल हे जाणून घ्या.

देवाला जाणून घेतल्याने तुम्हाला कसा फायदा होईल?

देवासोबत एक वैयक्‍तिक नातं विकसित करणाऱ्‍यांना काय आशीर्वाद मिळतील?

तुम्ही देवाशी जवळचं नातं जोडू शकता का?

देवाशी जवळचं नातं जोडण्यासाठी मदत करणाऱ्‍या चार मूलभूत गोष्टी जाणून घ्या.