व्हिडिओ पाहण्यासाठी

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?

तुम्हाला काय वाटतं . . .

  • विज्ञान?

  • अनुभवी लोक?

  • पवित्र शास्त्र?

पवित्र शास्त्राच्या एका लेखकाने देवाला म्हटलं:

“मला समजबुद्धी दे . . . तुझे शब्द अगदी पूर्णपणे सत्य आहेत.”​—स्तोत्र ११९:१४४, १६०, नवे जग भाषांतर.

लाखो लोकांच्या मनात येणाऱ्‍या प्रश्‍नांची उत्तरं पवित्र शास्त्रात देण्यात आली आहेत.

तुमच्याही मनात प्रश्‍न आहेत का?

असतील तर, jw.org ही वेबसाईट तुम्हाला मदत करू शकेल.

प्रकाशनं डाऊनलोड करा

खाली दिलेल्या प्रश्‍नांपैकी कोणत्या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हाला माहीत करून घ्यायला आवडेल?

या प्रश्‍नांची पवित्र शास्त्रावर आधारित उत्तरं www.dan124.com/mr या वेबसाईटवर पाहा.

(वरील विषय असलेल्या पत्रिका तुम्हाला वाचायच्या किंवा डाऊनलोड करायच्या असतील तर प्रकाशने › पुस्तके आणि माहितीपत्रके या टॅबवर क्लिक करा)