व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एका सुंदर भविष्याची झलक

एका सुंदर भविष्याची झलक

नंदनवनात देव प्रत्येक जिवाची इच्छा पूर्ण करेल. त्याला बायबलमध्ये “खरं जीवन” म्हटलंय. (१ तीमथ्य ६:१९; स्तोत्र १४५:१६) असं जीवन खरंच शक्य आहे का?