व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत १५३

आम्हाला हिंमत दे

आम्हाला हिंमत दे

(२ राजे ६:१६)

  1. १. वे-ढ-ले भी-ती-ने

    ना मा-र्ग-ही दि-से,

    तू ध-रू-न हा-त मा-झा,

    ने-शील म-ला पु-ढे.

    वा-ट जी-व-ना-ची

    आ-हे क-ठीण ज-री,

    ए-क-नि-ष्ठ तू य-हो-वा

    तू मा-झ्या सं-ग-ती!

    (कोरस)

    य-हो-वा दे वि-श्‍वास अ-सा

    म-ला तू पा-हू दे,

    सो-ब-ती आ-म्हा-ला अ-सं-ख्य

    वै-री हे मो-ज-के,

    हिं-मत, दे म-ला तू

    धै-र्या-ने सो-स-ण्या,

    य-हो-वा दे तू हिं-मत

    वि-जय अ-टळ तु-झा.

  2. २. मी अ-श-क्‍त मा-नव

    वा-टे भी-ती म-ला,

    अ-वि-चल तू दु-र्ग मा-झा

    दे-तो-स बळ स-दा.

    धै-र्य दे म-ना-ला

    जा-णीव ही म-ला,

    ना स-म-र्थ कै-द कर-ण्या

    म-र-ण-ही म-ला.

    (कोरस)

    य-हो-वा दे वि-श्‍वास अ-सा

    म-ला तू पा-हू दे,

    सो-ब-ती आ-म्हा-ला अ-सं-ख्य

    वै-री हे मो-ज-के,

    हिं-मत, दे म-ला तू

    धै-र्या-ने सो-स-ण्या,

    य-हो-वा दे तू हिं-मत

    वि-जय अ-टळ तु-झा.

    (कोरस)

    य-हो-वा दे वि-श्‍वास अ-सा

    म-ला तू पा-हू दे,

    सो-ब-ती आ-म्हा-ला अ-सं-ख्य

    वै-री हे मो-ज-के,

    हिं-मत, दे म-ला तू

    धै-र्या-ने सो-स-ण्या,

    य-हो-वा दे तू हिं-मत

    वि-जय अ-टळ तु-झा.