व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ५९

गाऊ चला, याहची स्तुती!

गाऊ चला, याहची स्तुती!

(स्तोत्र १४६:२)

  1. १. गा-ऊ च-ला,

    याह-ची स्तु-ती,

    तो दे-ई ताल नि झु-ले सृ-ष्टी ही.

    ला-ज-ते फूल,

    वे-ली-वर छान,

    ना-च-ते झा-डा-चे एक-ए-क पान.

    त्या-च्या ना-वा-चे क-रू गु-ण-गान!

  2. २. गा-ऊ च-ला,

    याह-ची स्तु-ती,

    रोज आ-म्हा प्रे-मा-ने घास भ-र-वी.

    दे-ई तो धीर,

    व्या-कूळ म-ना,

    हा-ता-ने आ-धार दे-ई दु-र्ब-ळां.

    गौ-रव क-रू त्या-च्या सा-म-र्थ्या-चा!

  3. ३. गा-ऊ च-ला,

    याह-ची स्तु-ती,

    सां-त्व-न आ-म्हा ख-रे तो दे-ई.

    रा-ज्य त्या-चे,

    आ-णेल आ-ता,

    भर-ती पा-हा आ-प-ल्या आ-नं-दा.

    आ-वे-शा-ने सां-गू हे लो-कां-ना!