व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गीत ७३

आम्हाला धैर्य दे!

आम्हाला धैर्य दे!

(प्रेषितांची कार्यं ४:२९)

  1. १. हे य-हो-वा तु-झा सं-देश

    आ-म्ही दे-तो या ज-गा.

    तु-झ्या ना-वा-चा म-हि-मा

    सां-ग-तो आ-म्ही स-र्वां.

    पण वि-रो-धी हे या-हा,

    आ-म्हा-ला रो-खू पा-ह-तात.

    ना सो-डा-वा धीर क-धी आ-म्ही,

    आ-हे हीच आम-ची प्रा-र्थ-ना.

    (कोरस)

    आ-म्हा धै-र्य दे य-हो-वा,

    भ्या-वे ना आ-म्ही को-णा.

    पू-र्ण वि-श्‍वा-सा-ने लो-कां

    तु-झा सं-देश सां-गा-वा.

    ना आ-ता दूर ह-र्म-गि-दोन,

    ये-ई वे-गा-ने दि-न तो.

    आ-म्हा धै-र्य दे य-हो-वा,

    हेच मा-ग-तो.

  2. २. आ-हो आ-म्ही के-वळ मा-ती,

    हे स-दा तू स्म-र-तो.

    भी-ती वा-टे जे-व्हा आ-म्हा,

    तु-झी श-क्‍ती तू दे-तो.

    ना ख-चो सा-हस आम-चे

    क-धी-ही धम-क्यां-नी त्यां-च्या.

    ना विस-रा-वे हे आ-म्ही या-हा,

    आ-हेस सो-बत तू आ-म-च्या.

    (कोरस)

    आ-म्हा धै-र्य दे य-हो-वा,

    भ्या-वे ना आ-म्ही को-णा.

    पू-र्ण वि-श्‍वा-सा-ने लो-कां

    तु-झा सं-देश सां-गा-वा.

    ना आ-ता दूर ह-र्म-गि-दोन,

    ये-ई वे-गा-ने दि-न तो.

    आ-म्हा धै-र्य दे य-हो-वा,

    हेच मा-ग-तो.

(१ थेस्सलनी. २:२; इब्री १०:३५ ही वचनंसुद्धा पाहा.)