व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबल एन्सायक्लोपीडिया

बायबल एन्सायक्लोपीडिया

इन्साइट ऑन द स्क्रिप्चर्स  हे बायबल एन्सायक्लोपीडिया आहे. यामध्ये बायबलविषयी बरीच माहिती आहे. याच्या मदतीने तुम्ही बायबलच्या वेगवेगळ्या विषयांवर खोल अभ्यास करू शकता. जसं की:

  • बायबल काळातले लोक

  • ठिकाणं

  • झाडं-झुडपं

  • प्राणी

  • मुख्य घटना

  • बायबलमध्ये लिहिलेले खास शब्द

  • गुण

  • मूळ भाषेतले खास शब्द

  • बायबलमधलं प्रत्येक पुस्तक

तुम्हाला हवं तर तुम्ही यांबद्दल वॉचटॉवर ऑनलाइन लायब्ररीवर  (इंग्रजी) वाचू शकता किंवा याची PDF फाईल डाऊनलोड करू शकता. या PDF फाईलमध्ये बायबल एन्सायक्लोपीडिया यातल्या दोन्ही खंडामध्ये दिलेली माहिती उपलब्ध आहे.