व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नातं आपलं खरं

नातं आपलं खरं
  1. १. प्रेमात तुझ्या हरवलो प्रिये,

    रूप तुझं सुरेख सखे.

    आहेस अमूल्य भेट तू

    याहाने दिलेला, साज तू.

    (कोरस)

    राहेल हे बंधन अतूट आपलं.

    दिलं याहाने, वचन.

    तीन धाग्यांचं हे बंधन,

    देईल बळ.

    राहो साथ प्रेमाची एकमेकां,

    अशीच अतूट.

    (प्रेमाची साथ) अशीच अतूट.

  2. २. जगी पेटलं,

    युद्ध मोठं प्रेमाविरुद्ध.

    पण आपलं नातं,

    मजबूत ढाल.

    रोखेल निराशेचे सारे बाण.

    बाण प्रत्येक.

    (कोरस)

    राहेल हे बंधन अतूट आपलं.

    दिलं याहाने, वचन.

    तीन धाग्यांचं हे बंधन,

    देईल बळ.

    राहो साथ प्रेमाची एकमेकां,

    अशीच अतूट.

    (प्रेमाची साथ) अशीच अतूट.

    (जोडणाऱ्‍या ओळी)

    प्रेमातला गोडवा (प्रेमातला तो),

    याहाच्या भेटीचा आहे पुरावा (पुरावा).

    नदी अन्‌ सागर, नातं हे आपलं.

    होती एक जेव्हा,

    तेव्हा ना ते दोघं.

    सोबत तुझी मला,

    देई तजेला.

    सर ना कशाचीही तुला.

  3. ३. चिंतेची माझ्या भूल तू.

    जीवनाची माझ्या रीत तू.

    आहे हा सुंदर क्षण किती,

    राहो तुझा हात माझ्या हाती.

    हा हात . . .

    (कोरस)

    राहेल हे बंधन अतूट आपलं.

    दिलं याहाने, वचन.

    तीन धाग्यांचं हे बंधन,

    देईल बळ.

    राहो साथ प्रेमाची एकमेकां,

    अशीच अतूट.

    प्रेमाची साथ.

    राहो साथ प्रेमाची एकमेकां,

    अशीच अतूट.